relanagarbooks.blogspot.com * ग्रंथ तुमच्या दारी ( free book exchange program)* * उपनगर मुंबई बोरीवली पश्चिम परिसरातील वाचकांना सुवर्णसंधी* . . *पहा ग्रंथ आले भेटीला* *पुस्तक घ्यावे !* *पुस्तक द्यावे !!* अखंड वाचीत जावे . . . *शनिवार 19 नोव्हेबर 2022 दुपारी 2 ते रात्री 9 पर्यंत मागणी असल्याने पुन्हा भेट देण्यस आम्ही तयार आहोत, *ठिकाण* रेलनगर वेलफेयर असोसिएशन ट्रस्ट, हॉल, व्दारा श्री अशोक बक्षी, अ - रेलनगर को, ऑप, हो, सो, वाजीरा नाका, बोरीवली (पश्चिम ) मुंबई 400091 ग्रंथ तुमच्या दारी योजनेतील एक अनोखा उपक्रम वाचकांनी त्याला आवडलेले *पुस्तक मोफत घेऊन जावे* आणि आपल्या जवळील *एक पुस्तक देऊन जावे* . . वाचून झालेली जास्तीत जास्त पुस्तकं बदलून घेऊया सुस्थितीतील दर्जेदार *मराठी , इंग्रजी , बालसाहित्य* अशी कितीही पुस्तकं आपण आणू शकता. * कृपया शैक्षणिक पुस्तक , धार्मिक ग्रंथ , मासिक , गौरवग्रंथ इ. स्वीकारले जाणार नाहीत* श्री दिलीप फडके मोबाईल 09967680464 श्री रवींद्र देशपांडे मोबाई...
Posts
Showing posts from November, 2022