relanagarbooks.blogspot.com
*ग्रंथ तुमच्या दारी ( free book exchange program)*
*उपनगर मुंबई बोरीवली पश्चिम परिसरातील वाचकांना सुवर्णसंधी* . .
*पहा ग्रंथ आले भेटीला*
*पुस्तक घ्यावे !*
*पुस्तक द्यावे !!*
अखंड वाचीत जावे . . .
*शनिवार 19 नोव्हेबर 2022
दुपारी 2 ते रात्री 9 पर्यंत
मागणी असल्याने पुन्हा भेट देण्यस आम्ही तयार आहोत,
*ठिकाण*
रेलनगर वेलफेयर असोसिएशन ट्रस्ट, हॉल,
व्दारा श्री अशोक बक्षी, अ - रेलनगर को, ऑप, हो, सो,
वाजीरा नाका, बोरीवली (पश्चिम ) मुंबई 400091
ग्रंथ तुमच्या दारी योजनेतील
एक अनोखा उपक्रम
वाचकांनी त्याला आवडलेले
*पुस्तक मोफत घेऊन जावे*
आणि आपल्या जवळील
*एक पुस्तक देऊन जावे* . .
वाचून झालेली जास्तीत जास्त पुस्तकं बदलून घेऊया
सुस्थितीतील दर्जेदार
*मराठी , इंग्रजी , बालसाहित्य*
अशी कितीही पुस्तकं
आपण आणू शकता.
*कृपया शैक्षणिक पुस्तक , धार्मिक ग्रंथ , मासिक , गौरवग्रंथ इ. स्वीकारले जाणार नाहीत*
श्री दिलीप फडके
मोबाईल 09967680464
श्री रवींद्र देशपांडे
मोबाईल 093232 19530
श्री नारायण पवार
मोबाईल 09022923982
श्री घनशाम देटके
मोबाईल 9819118365
*आयोजक*
● श्री दत्तालीला विद्या आदिवासी विकास ट्रस्ट " रजि कांदिवली (पूर्व)
*आपणही सहभागी व्हा
सर्वांना हे निमंत्रण पाठवा*
*पुस्तक घ्यावे !*
*पुस्तक द्यावे !!*
अखंड वाचीत जावे . . .
*आपण सर्वांनी ग्रंथ भेट घ्यावी ही विनंती*
आपण यावे व एक ग्रंथ देऊन जावे व एक ग्रंथ आठवण घेऊन जावे. आपणांस आग्रहाचे निमंत्रण.
श्री नारायण पवार
9022923982






















































Comments
Post a Comment